कसे.
- मदतीच्या व्हिडीओसाठी येथे टिचकी (click) मारा.
- जर तुम्हाला सी. एन. आर. क्रमांक माहिती असल्यास १६ सी.एन. आर क्रमांक कोणत्याही संयोगचिन्हा शिवाय (hyphen) किंवा स्पेस शिवाय दाखल करा.
- शोधा बटणावर क्लीक केल्यानंतर प्रकरणाची सदयास्थिती व संपूर्ण इतिहास (माहिती) दाखवले जाईल.
- जर तुम्हाला प्रकरणाचा सी. एन्. आर. क्रमांक माहिती नसेल तर तो इतर पर्यायांद्वारे जसे की प्रकरण नोंदणी क्रमांक, पक्षकाराची, वकिलांची नावे इ. द्वारे शोधता येऊ शकतो. यासाठी डाव्या बाजूला दिलेल्या मेनुमध्ये दर्शविलेल्या प्रकरण सदयस्थिती प्रतिमेवर क्लीक करा.